Skip to content
  • Friday, 2 October 2026
  • 5:22 pm
  • Follow Us
Zagar News
  • Home
  • आरोग्य
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • संपर्क
  • संपादकीय
  • स्थानिक
  • Home
  • महावितरणच्या कार्यकारी अभियंत्याला ४ लाख रुपयांची लाच घेताना रंग हात पकडले
Blog

महावितरणच्या कार्यकारी अभियंत्याला ४ लाख रुपयांची लाच घेताना रंग हात पकडले

Zagarnews Aug 16, 2026 0

विशेष प्रतिनिधी:——–

   पुसद येथील महावितरण चे कार्यकारी अभियंता जनार्दन लालू चव्हाण याच्यावर लासलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती च्या पथकाने धडक कारवाई करीत ४ लाख रुपये  स्वीकारताना अटक करण्यात आली आहे. 
       प्राप्त माहितीनुसार दिनांक १४ ऑगस्ट २०२६  रोजी  तक्रारकर्ता कंत्राटदार यांनी  लेखी तक्रार दिली होती. आरोपी लोकसेवक जनार्दन चव्हाण यांनी तक्रारदार यास महावितरण उपविभाग पुसदचे अंतर्गत येणारे ब्रेकडाऊन व मेंटेनन्स चे एकूण २० लाख रुपये किमतीचे 9 वर्क ऑर्डर  दिल्याने तसेच भविष्यात सदर बिलाची रक्कम मंजूर करून त्याचे देयक मिळवून  देण्याकरिता 20% दराने ४ लाख रुपयांची मागणी करीत असल्याची तक्रार दिली होती.        
    दिनांक १४ ऑगस्ट २०२६  रोजी  सकाळी ९.३० वाजेचे सुमारास  कार्यकारी अभियंता जनार्दन लालू चव्हाण यांचे क्वार्टर, विद्युत भवन पुसद येथे दिलेल्या वर्क ऑर्डरच्या एकूण किमतीच्या २० टक्के दराने ४ लाख रुपये लाच रक्कम मागणी करून ती सायंकाळी स्वीकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले.
     दिनांक १४ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ७.१५ वाजेचे सुमारास विद्युत भवन पुसद येथील कार्यकारी अभियंता यांचे क्वार्टर मध्ये

जनार्दन चव्हाण यांना तक्रारदार यांचेकडून ४ लाख रुपये लाच रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले आहे.
सदर कारवाई नंतर पुसद शहर पोलीस स्टेशन येथे आरोपी विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम ७ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील प्रक्रीया चालू आहे. आरोपी लोकसेवकास ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल होताच अटक करण्यात आली आहे.आरोपीची घरझडती घेण्याची कारवाई चालू असल्याचे सांगण्यात आले आहे. सदरची कारवाई संजय शिंदे पोलीस निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती, राजेश राठोड पो.उप.अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती, पोलिस उप अधीक्षक मंजुषा भोसले, पोनि. रविंद्र सहारे, पोनि संजय शिंदे, पोलिस अंमलदार अभय वाघ, वैभव जायले, मोहन ठाणेकर, वाहन चालक, राजेश बहिरट, उमेश बुजाडे यांनी पोलीस अधीक्षक श्री. बापू बांगर, पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती .
यांच्या मार्गदर्शनाखाली कारण्यात आली.

Zagarnews
Zagarnews
Zagarnews

Website: https://zagarnews.online

Related Story
Blog
वर्षानुवर्षे ग्रामपंचायत मध्ये ठाण मांडून बसलेल्या काहीच्या गुडघ्याला सरपंच पदाचे बाशिंग
Ramrav Rathod Sep 22, 2026
Blog
ॲड.आशिष देशमुख यांची बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या सदस्यपदी पुनर्निवड
Ramrav Rathod Sep 21, 2026
Blog
पोहरादेवीला विमानतळाची घोषणा स्वागतार्ह; पण बंजारा समाजाला आधी मूलभूत सुविधा द्या!                :— आकाश जाधव
Ramrav Rathod Sep 20, 2026
Blog
गोमांस विक्रीप्रकरणी परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक पूजा राठोड यांची धडक कारवाई
Ramrav Rathod Sep 19, 2026
Blog
काळी (दौ.)वनपरिक्षेत्र अधिकारी, कर्मचाऱ्यांना मुख्यालयाचे वावडे
Ramrav Rathod Sep 19, 2026
Blog
काळी (दौ.) वनपरिक्षेत्रातील वन्य प्राण्यांच्या हैदोसामुळे शेतकरी हवालदिल
Ramrav Rathod Sep 15, 2026
Blog
संता माय मंदिराचे कलशारोहन तथा संता माय यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा संपन्न
Ramrav Rathod Sep 14, 2026
Blog
सर्जा-राजा सजले दारा, पण बळीराजाच्या डोळ्यांत आसवांच्या धारा
Ramrav Rathod Sep 10, 2026
Blog
सण,उत्सव, तेव्हार  निर्विघ्न पार पाडण्याच्या दृष्टीने जनतेच्या सहकार्याची अपेक्षा ठाणेदार आशिष चौधरी
Ramrav Rathod Sep 4, 2026
Blog
सामान्य निधी फंडातून अपंगांना संसार उपयोगी साहित्याचे वाटप
Ramrav Rathod Sep 4, 2026

Leave a Reply
Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

YOU MAY HAVE MISSED
Blog
वर्षानुवर्षे ग्रामपंचायत मध्ये ठाण मांडून बसलेल्या काहीच्या गुडघ्याला सरपंच पदाचे बाशिंग
Ramrav Rathod Sep 22, 2026
Blog
ॲड.आशिष देशमुख यांची बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या सदस्यपदी पुनर्निवड
Ramrav Rathod Sep 21, 2026
Blog
पोहरादेवीला विमानतळाची घोषणा स्वागतार्ह; पण बंजारा समाजाला आधी मूलभूत सुविधा द्या!                :— आकाश जाधव
Ramrav Rathod Sep 20, 2026
Blog
गोमांस विक्रीप्रकरणी परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक पूजा राठोड यांची धडक कारवाई
Ramrav Rathod Sep 19, 2026

All Rights Reserved | Website Design by Vaibhav Graphics Media | 8668821624 | | NewsExo by ThemeArile