Skip to content
  • Friday, 2 October 2026
  • 4:30 pm
  • Follow Us
Zagar News
  • Home
  • आरोग्य
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • संपर्क
  • संपादकीय
  • स्थानिक
  • Home
  • काळी (दौ.)वनपरिक्षेत्र अधिकारी, कर्मचाऱ्यांना मुख्यालयाचे वावडे
Blog

काळी (दौ.)वनपरिक्षेत्र अधिकारी, कर्मचाऱ्यांना मुख्यालयाचे वावडे

Ramrav Rathod Sep 19, 2026 0



विशेष प्रतिनिधी:——

काळी( दौ.) वनपरिक्षेत्र वनपरिक्षेत्राधिकारी, सहाय्यक वनपाल, वनरक्षक आदी कर्मचाऱ्यांना मुख्यालयाचे वावडे असून कार्यालयामध्ये  हे कर्मचारी शोधूनही सापडत नसल्याबाबतची जनमानसात चर्चा आहे.
       काळी( दौ.) वन परिक्षेत्राचे कार्यालयात कोणताच कर्मचारी हजर राहत नाही. कार्यालयामध्ये वनमजूर तथा तात्पुरत्या रोजंदारीवर कार्य करणारे एक दोन व्यक्ती कार्यालय सांभाळात असल्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्या सोडविणारा अधिकारीच उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांसमोर यक्ष प्रश्न उभा राहिला आहे.
            शेतकऱ्यांच्या शेतामधील उभी पिके वन्य प्राण्यांच्या हैदोसामुळे नेस्तनाबूत होत आहेत. याबाबतचे निवेदन देण्याकरता काळी (दौ.) वनपरिक्षेत्र कार्यालयामध्ये आलेल्या शेतकऱ्यांना त्यांचे निवेदन स्वीकारण्यासाठी सुद्धा कार्यालयामध्ये कोणताच कर्मचारी नसल्याने शेतकऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांची निवेदने  कार्यालयामध्ये घेतल्या जात नाही. शेतकऱ्यांनी आग्रह,विनवणी केल्यानंतर निवेदन घेतलेच तर त्यावर निवेदन स्वीकारल्याबाबतचे आवक नोंदवहीत नोंद न करता निवेदनकर्त्यांना सत्य प्रतिवर( ओसी) सही सिक्का दिल्या जात नाही. आधी गंभीर बाबी या कार्यालयामध्ये सुरू आहे.
           काळी (दौ.) वनपरिक्षेत्र अधिकारी तथा     कर्मचारी कार्यालयामध्ये हजरत राहत नसल्याबाबत तसेच वनपरिक्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड असल्याबाबतचे लेखी निवेदन सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास मोरे यांनी उपसंरक्षण अधिकारी यवतमाळ यांना सादर करीत संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे.वरिष्ठ अधिकारी काय कार्यवाही करणार याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

Ramrav Rathod
Ramrav Rathod

मुख्य संपादक Zagar News
“आवाज जनसामान्यांचा”
Mobile :- 9623796543

Ramrav Rathod

Website: https://zagarnews.online/

मुख्य संपादक Zagar News “आवाज जनसामान्यांचा” Mobile :- 9623796543

Related Story
Blog
वर्षानुवर्षे ग्रामपंचायत मध्ये ठाण मांडून बसलेल्या काहीच्या गुडघ्याला सरपंच पदाचे बाशिंग
Ramrav Rathod Sep 22, 2026
Blog
ॲड.आशिष देशमुख यांची बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या सदस्यपदी पुनर्निवड
Ramrav Rathod Sep 21, 2026
Blog
पोहरादेवीला विमानतळाची घोषणा स्वागतार्ह; पण बंजारा समाजाला आधी मूलभूत सुविधा द्या!                :— आकाश जाधव
Ramrav Rathod Sep 20, 2026
Blog
गोमांस विक्रीप्रकरणी परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक पूजा राठोड यांची धडक कारवाई
Ramrav Rathod Sep 19, 2026
Blog
काळी (दौ.) वनपरिक्षेत्रातील वन्य प्राण्यांच्या हैदोसामुळे शेतकरी हवालदिल
Ramrav Rathod Sep 15, 2026
Blog
संता माय मंदिराचे कलशारोहन तथा संता माय यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा संपन्न
Ramrav Rathod Sep 14, 2026
Blog
सर्जा-राजा सजले दारा, पण बळीराजाच्या डोळ्यांत आसवांच्या धारा
Ramrav Rathod Sep 10, 2026
Blog
सण,उत्सव, तेव्हार  निर्विघ्न पार पाडण्याच्या दृष्टीने जनतेच्या सहकार्याची अपेक्षा ठाणेदार आशिष चौधरी
Ramrav Rathod Sep 4, 2026
Blog
सामान्य निधी फंडातून अपंगांना संसार उपयोगी साहित्याचे वाटप
Ramrav Rathod Sep 4, 2026
Blog
संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची दखल घेत मागण्या मान्य करा
Ramrav Rathod Sep 3, 2026

Leave a Reply
Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

YOU MAY HAVE MISSED
Blog
वर्षानुवर्षे ग्रामपंचायत मध्ये ठाण मांडून बसलेल्या काहीच्या गुडघ्याला सरपंच पदाचे बाशिंग
Ramrav Rathod Sep 22, 2026
Blog
ॲड.आशिष देशमुख यांची बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या सदस्यपदी पुनर्निवड
Ramrav Rathod Sep 21, 2026
Blog
पोहरादेवीला विमानतळाची घोषणा स्वागतार्ह; पण बंजारा समाजाला आधी मूलभूत सुविधा द्या!                :— आकाश जाधव
Ramrav Rathod Sep 20, 2026
Blog
गोमांस विक्रीप्रकरणी परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक पूजा राठोड यांची धडक कारवाई
Ramrav Rathod Sep 19, 2026

All Rights Reserved | Website Design by Vaibhav Graphics Media | 8668821624 | | NewsExo by ThemeArile