Skip to content
  • Friday, 2 October 2026
  • 4:30 pm
  • Follow Us
Zagar News
  • Home
  • आरोग्य
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • संपर्क
  • संपादकीय
  • स्थानिक
  • Home
  • संता माय मंदिराचे कलशारोहन तथा संता माय यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा संपन्न
Blog

संता माय मंदिराचे कलशारोहन तथा संता माय यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा संपन्न

Ramrav Rathod Sep 14, 2026 0



विशेष प्रतिनिधी:—–

काळी (दौ.) येथील जागृत देवस्थाना असलेल्या  संता माय मंदिराचे नुकतेच नवीन बांधकाम करण्यात आले होते. हे मंदिर जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या संता मायेच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करीत संता माय यांच्या मूर्तीची  मंदिरामध्ये उपस्थित संत बालयोगी परमपूज्य व्यंकटस्वामी महाराज,जगदीश बाबा भारती, ह. भ.प.तानाजी बापू मुडाणकर, अखिल भारतीय बंजारा कवी
ज्योतीराम महाराज वनोली कर तसेच लोकनेत्या पुसदच्या प्रथम नागरिक नगराध्यक्ष मोहिनी ताई नाईक यांच्या उपस्थितीत संतामाळी यांना सिंहासनावर विराजमान करण्यात आले.


             जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या काळी (दौ.) येथील संता माय यांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा तसेच कलशारोहणाच्या कार्यक्रमानिमित्त सकाळी 8  वाजता संता माय मंदिर  प्रांगणातून कलश यात्रेचे  आयोजन करण्यात आले होते. या यात्रेमध्ये मुली, महिला,बालगोपाल, भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही कलाशय यात्रा संता माय यांचे मंदिरापासून काळी (दौ.)च्या मुख्य बाजारपेठेमधून बस स्टॅन्ड मार्गे वसंतराव नाईक चौक, गांधी चौक, मज्जिद परिसर या मार्गाने परत देवाचा वाडा येथे संतामाय 

मंदिराजवळ कलशय यात्रेचे समापन करण्यात आले.
.           उपस्थित संत म्हणतांच्या हस्ते मूर्तीची प्राणप्रतिष्ठा तसेच कलश रोहन करण्यात आले. याप्रसंगी लोकनेत्या मोहिनीताई नाईक यांनी जागृत देवस्थान संतामाय यांचे गुणगान करीत या मंदिराला तसेच या परिसरातील धार्मिक देवस्थानांना कोणत्याच प्रकारचा निधी कमी पडणार नाही. याची दक्षता घेऊन योग्य तो निधी मा. इंद्रनील नाईक यांच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करेल असे आश्वासित केले.


              संत महंत तसेच धार्मिक भक्तगणांच्या उपस्थितीत महाप्रसादाच्या कार्यक्रमाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.याप्रसंगी संता माय यांना मानणारा मोठा वर्ग उपस्थित होता. या कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी संता माय भक्तांनी अटक परिश्रम घेतले. संता माय संस्थानचे प्रसिद्धी प्रमुख हंसराज मोरे यांनी उपस्थित संत महंत प्रतिष्ठित नागरिक भक्तागण यांचे आभार व्यक्त केले.

Ramrav Rathod
Ramrav Rathod

मुख्य संपादक Zagar News
“आवाज जनसामान्यांचा”
Mobile :- 9623796543

Ramrav Rathod

Website: https://zagarnews.online/

मुख्य संपादक Zagar News “आवाज जनसामान्यांचा” Mobile :- 9623796543

Related Story
Blog
वर्षानुवर्षे ग्रामपंचायत मध्ये ठाण मांडून बसलेल्या काहीच्या गुडघ्याला सरपंच पदाचे बाशिंग
Ramrav Rathod Sep 22, 2026
Blog
ॲड.आशिष देशमुख यांची बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या सदस्यपदी पुनर्निवड
Ramrav Rathod Sep 21, 2026
Blog
पोहरादेवीला विमानतळाची घोषणा स्वागतार्ह; पण बंजारा समाजाला आधी मूलभूत सुविधा द्या!                :— आकाश जाधव
Ramrav Rathod Sep 20, 2026
Blog
गोमांस विक्रीप्रकरणी परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक पूजा राठोड यांची धडक कारवाई
Ramrav Rathod Sep 19, 2026
Blog
काळी (दौ.)वनपरिक्षेत्र अधिकारी, कर्मचाऱ्यांना मुख्यालयाचे वावडे
Ramrav Rathod Sep 19, 2026
Blog
काळी (दौ.) वनपरिक्षेत्रातील वन्य प्राण्यांच्या हैदोसामुळे शेतकरी हवालदिल
Ramrav Rathod Sep 15, 2026
Blog
सर्जा-राजा सजले दारा, पण बळीराजाच्या डोळ्यांत आसवांच्या धारा
Ramrav Rathod Sep 10, 2026
Blog
सण,उत्सव, तेव्हार  निर्विघ्न पार पाडण्याच्या दृष्टीने जनतेच्या सहकार्याची अपेक्षा ठाणेदार आशिष चौधरी
Ramrav Rathod Sep 4, 2026
Blog
सामान्य निधी फंडातून अपंगांना संसार उपयोगी साहित्याचे वाटप
Ramrav Rathod Sep 4, 2026
Blog
संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची दखल घेत मागण्या मान्य करा
Ramrav Rathod Sep 3, 2026

Leave a Reply
Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

YOU MAY HAVE MISSED
Blog
वर्षानुवर्षे ग्रामपंचायत मध्ये ठाण मांडून बसलेल्या काहीच्या गुडघ्याला सरपंच पदाचे बाशिंग
Ramrav Rathod Sep 22, 2026
Blog
ॲड.आशिष देशमुख यांची बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या सदस्यपदी पुनर्निवड
Ramrav Rathod Sep 21, 2026
Blog
पोहरादेवीला विमानतळाची घोषणा स्वागतार्ह; पण बंजारा समाजाला आधी मूलभूत सुविधा द्या!                :— आकाश जाधव
Ramrav Rathod Sep 20, 2026
Blog
गोमांस विक्रीप्रकरणी परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक पूजा राठोड यांची धडक कारवाई
Ramrav Rathod Sep 19, 2026

All Rights Reserved | Website Design by Vaibhav Graphics Media | 8668821624 | | NewsExo by ThemeArile