Skip to content
  • Friday, 2 October 2026
  • 4:30 pm
  • Follow Us
Zagar News
  • Home
  • आरोग्य
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • संपर्क
  • संपादकीय
  • स्थानिक
  • Home
  • काळी (दौ.) वनपरिक्षेत्रातील वन्य प्राण्यांच्या हैदोसामुळे शेतकरी हवालदिल
Blog

काळी (दौ.) वनपरिक्षेत्रातील वन्य प्राण्यांच्या हैदोसामुळे शेतकरी हवालदिल

Ramrav Rathod Sep 15, 2026 0



विशेष प्रतिनिधी:—-

        काळी (दौ.) वन परिक्षेत्रामध्ये वन्य प्राण्यांनी अक्षरशः हैदोस घातला असून शेतकऱ्यांच्या शेतामधील उभ्या पिकांची नासाडी करीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतामधील उभे पिके नष्ट होऊन शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे.
         काळी (दौ.) वनपरिक्षेत्रामध्ये वन्य प्राण्यांच्या हैदोसामुळे शेतकरी हवालदिल झाला असून वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांकडे शेतकरी आपली तक्रार कैफियत देण्याकरिता संबंधित कार्यालयांमध्ये गेले असता संबंधित वनपरिक्षेत्र अधिकारी वनक्षेत्रपाल मुख्यालयी हजरच राहत नसल्याचे शेतकऱ्यामध्ये चर्चा आहे. वन्य प्राण्यांनी शेत पिकांच्या केलेल्या नासाडी बाबत कोणाकडे तक्रार करावी हा यक्षप्रश्न शेतकरी यांना भेडसावत आहे.


               काळी (दौ.) वनपरीक्षेत्रा मध्ये वन्य प्राण्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये शेतकऱ्यांचे बळी सुद्धा गेलेले आहे. वन्य प्राण्यांच्या वाढत्या हैदोषामुळे शेतकऱ्यांना शेतामध्ये आपली शेत कामे करणे ही अवघड होऊन बसले आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी,वनक्षेत्रपाल तथा वनरक्षक आदी कर्मचारी मुख्यालय शोधूनही सापडत नसल्यामुळे शेतकऱ्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो आहे. काळी (दौ.)वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी, वनक्षेत्रपाल, वनरक्षक यांनी मुख्यालय राहून वन्य प्राण्यांच्या बंदोबस्तासाठी योग्य ती उपाययोजना करावी.अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने केल्या जात आहे. काळी (दौ.) वनपरिक्षेत्रातील अधिकारी,कर्मचारी मुख्यालय न राहल्यास जनआंदोलन उभारण्याचा इशाराही शेतकऱ्यांकडून देण्यात आला आहे.
.             वरिष्ठ वनाधिकाऱ्यांनी या बाबीची योग्य ती खबरदारी घेऊन संबंधित वनपरिक्षेत्र अधिकारी तसेच या वन परीक्षेत्रातील वनपरिक्षेत्र अधिकारी, वनक्षेत्रपाल, वनरक्षक यांना योग्य ती तंबी देऊन वन्य प्राण्यांच्या बंदोबस्तासाठी योग्य ती कार्यवाही करून मुख्यालयी राहण्याबाबत आदेशित करावे. काळी (दौ.) वनापरिक्षेत्राचे अधिकारी, कर्मचारी मुख्यालय राहत नसल्यास त्यांचेवर दंडात्मक कार्यवाही करावी अशी ही मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून केल्या जात आहे. वरिष्ठ अधिकारी काय निर्णय घेणार याकडे परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Ramrav Rathod
Ramrav Rathod

मुख्य संपादक Zagar News
“आवाज जनसामान्यांचा”
Mobile :- 9623796543

Ramrav Rathod

Website: https://zagarnews.online/

मुख्य संपादक Zagar News “आवाज जनसामान्यांचा” Mobile :- 9623796543

Related Story
Blog
वर्षानुवर्षे ग्रामपंचायत मध्ये ठाण मांडून बसलेल्या काहीच्या गुडघ्याला सरपंच पदाचे बाशिंग
Ramrav Rathod Sep 22, 2026
Blog
ॲड.आशिष देशमुख यांची बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या सदस्यपदी पुनर्निवड
Ramrav Rathod Sep 21, 2026
Blog
पोहरादेवीला विमानतळाची घोषणा स्वागतार्ह; पण बंजारा समाजाला आधी मूलभूत सुविधा द्या!                :— आकाश जाधव
Ramrav Rathod Sep 20, 2026
Blog
गोमांस विक्रीप्रकरणी परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक पूजा राठोड यांची धडक कारवाई
Ramrav Rathod Sep 19, 2026
Blog
काळी (दौ.)वनपरिक्षेत्र अधिकारी, कर्मचाऱ्यांना मुख्यालयाचे वावडे
Ramrav Rathod Sep 19, 2026
Blog
संता माय मंदिराचे कलशारोहन तथा संता माय यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा संपन्न
Ramrav Rathod Sep 14, 2026
Blog
सर्जा-राजा सजले दारा, पण बळीराजाच्या डोळ्यांत आसवांच्या धारा
Ramrav Rathod Sep 10, 2026
Blog
सण,उत्सव, तेव्हार  निर्विघ्न पार पाडण्याच्या दृष्टीने जनतेच्या सहकार्याची अपेक्षा ठाणेदार आशिष चौधरी
Ramrav Rathod Sep 4, 2026
Blog
सामान्य निधी फंडातून अपंगांना संसार उपयोगी साहित्याचे वाटप
Ramrav Rathod Sep 4, 2026
Blog
संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची दखल घेत मागण्या मान्य करा
Ramrav Rathod Sep 3, 2026

Leave a Reply
Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

YOU MAY HAVE MISSED
Blog
वर्षानुवर्षे ग्रामपंचायत मध्ये ठाण मांडून बसलेल्या काहीच्या गुडघ्याला सरपंच पदाचे बाशिंग
Ramrav Rathod Sep 22, 2026
Blog
ॲड.आशिष देशमुख यांची बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या सदस्यपदी पुनर्निवड
Ramrav Rathod Sep 21, 2026
Blog
पोहरादेवीला विमानतळाची घोषणा स्वागतार्ह; पण बंजारा समाजाला आधी मूलभूत सुविधा द्या!                :— आकाश जाधव
Ramrav Rathod Sep 20, 2026
Blog
गोमांस विक्रीप्रकरणी परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक पूजा राठोड यांची धडक कारवाई
Ramrav Rathod Sep 19, 2026

All Rights Reserved | Website Design by Vaibhav Graphics Media | 8668821624 | | NewsExo by ThemeArile