Skip to content
  • Friday, 2 October 2026
  • 4:30 pm
  • Follow Us
Zagar News
  • Home
  • आरोग्य
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • संपर्क
  • संपादकीय
  • स्थानिक
  • Home
  • स्वातंत्र्यदिनी विद्यार्थ्यांना संविधानाची प्रत तथा झगर पुस्तकाची भेट
राजकारण

स्वातंत्र्यदिनी विद्यार्थ्यांना संविधानाची प्रत तथा झगर पुस्तकाची भेट

Ramrav Rathod Aug 18, 2026 0

स्वातंत्र्यदिनी विद्यार्थ्यांना संविधानाची प्रत तथा झगर पुस्तकाची भेट

        काळी दौ.येथील वसंतराव नाईक विद्यालयात 15 ऑगस्ट 2026 रोजी विद्यालयाचे प्रांगणात ईयता दहावी व बारावी मध्ये प्राविण्यासह उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना रोहिदास चव्हाण व राजू नरवाडे यांचे तर्फे संविधान प्रत तथा रामराव राठोड लिखित झगर पुस्तक सस्नेह भेट म्हणून देण्यात आले.


         यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गावचे पोलीस पाटील प्रकाश दवणे, तंटामुक्ती अध्यक्ष उज्वल रणवीर, शिवसेनेचे पदाधिकारी संतोष राठोड, सामाजिक कार्यकर्ते  रवी पठाडे, सुभाष राठोड यांचे सह पालक तथा गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
         15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून रोहिदास चव्हाण तथा राजू नरवाडे यांनी विद्यार्थ्यांना संविधानाची प्रत तथा झगर पुस्तकाची सस्नेह सप्रेम भेट दिली.मान्यवरांनी विद्यार्थ्यांना संविधान प्रत तथा झगर पुस्तक देत विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.

Ramrav Rathod
Ramrav Rathod

मुख्य संपादक Zagar News
“आवाज जनसामान्यांचा”
Mobile :- 9623796543

Ramrav Rathod

Website: https://zagarnews.online/

मुख्य संपादक Zagar News “आवाज जनसामान्यांचा” Mobile :- 9623796543

Related Story
राजकारण
महावितरणच्या कार्यकारी अभियंत्याला ४ लाख रुपयांची  लाच घेताना रंग हात पकडले
Ramrav Rathod Aug 15, 2026

Leave a Reply
Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

YOU MAY HAVE MISSED
Blog
वर्षानुवर्षे ग्रामपंचायत मध्ये ठाण मांडून बसलेल्या काहीच्या गुडघ्याला सरपंच पदाचे बाशिंग
Ramrav Rathod Sep 22, 2026
Blog
ॲड.आशिष देशमुख यांची बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या सदस्यपदी पुनर्निवड
Ramrav Rathod Sep 21, 2026
Blog
पोहरादेवीला विमानतळाची घोषणा स्वागतार्ह; पण बंजारा समाजाला आधी मूलभूत सुविधा द्या!                :— आकाश जाधव
Ramrav Rathod Sep 20, 2026
Blog
गोमांस विक्रीप्रकरणी परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक पूजा राठोड यांची धडक कारवाई
Ramrav Rathod Sep 19, 2026

All Rights Reserved | Website Design by Vaibhav Graphics Media | 8668821624 | | NewsExo by ThemeArile