Skip to content
  • Friday, 2 October 2026
  • 5:20 pm
  • Follow Us
Zagar News
  • Home
  • आरोग्य
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
  • संपर्क
  • संपादकीय
  • स्थानिक
  • Home
  • Zagarnews
स्थानिक

Zagarnews

Ramrav Rathod Aug 20, 2026 0

गोर सेनेच्या वतीने गौळ खुर्द येथे रास्ता रोको आंदोलनाचा इशारा 

गोर सेनेच्या वतीने गौळ खुर्द येथे रास्ता रोको आंदोलनाचा इशारा  

पुसद  तालुक्यातील गौळ खु ग्रामपंचायत कार्यालयासमोर गावातील प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी भारतीय सैनिक श्री. रंजीत चव्हाण व श्री. प्रमोद राठोड हे दोघे दिनांक 17 ऑगस्ट 2026 पासून आमरण उपोषणास बसले आहेत.  उपोषणाची दखल शासन व प्रशासनाने  घेतलेली नाही.


          उपोषणकर्त्यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत आहे. 
या उपोषणाला गोर सेना महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेने जाहीर पाठिंबा दिला आहे. गावकऱ्यांच्या मागण्या तातडीने पूर्ण करण्यात याव्यात यासाठी गौळ खु ग्रामस्थ व गोर सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी  पोलीस स्टेशन पोफाळी व तहसील कार्यालय पुसद येथे निवेदन दिले आहे.
.          शासनाने तातडीने दखल न घेतल्यास दिनांक 21 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11.00 वाजता पासून पुसद ते उमरखेड रोडवर गौळ खुर्द या ठिकाणी गावकरी व गोर सेना यांच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा  देण्यात आला आहे .
         यास होणाऱ्या कोणत्याही परिणामाची संपूर्ण जबाबदारी शासन व प्रशासनावर राहील असेही निवेदनात म्हटले आहे.
या आंदोलनात गावातील सर्व गोर बांधव, महिला व तरुण मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. असेही गोर सेनेच्या वतीने निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

Ramrav Rathod
Ramrav Rathod

मुख्य संपादक Zagar News
“आवाज जनसामान्यांचा”
Mobile :- 9623796543

Ramrav Rathod

Website: https://zagarnews.online/

मुख्य संपादक Zagar News “आवाज जनसामान्यांचा” Mobile :- 9623796543

Related Story
स्थानिक
गोर सेनेच्या वतीने गौळ खुर्द येथे रास्ता रोको आंदोलनाचा इशारा  
Ramrav Rathod Aug 20, 2026

Leave a Reply
Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

YOU MAY HAVE MISSED
Blog
वर्षानुवर्षे ग्रामपंचायत मध्ये ठाण मांडून बसलेल्या काहीच्या गुडघ्याला सरपंच पदाचे बाशिंग
Ramrav Rathod Sep 22, 2026
Blog
ॲड.आशिष देशमुख यांची बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या सदस्यपदी पुनर्निवड
Ramrav Rathod Sep 21, 2026
Blog
पोहरादेवीला विमानतळाची घोषणा स्वागतार्ह; पण बंजारा समाजाला आधी मूलभूत सुविधा द्या!                :— आकाश जाधव
Ramrav Rathod Sep 20, 2026
Blog
गोमांस विक्रीप्रकरणी परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक पूजा राठोड यांची धडक कारवाई
Ramrav Rathod Sep 19, 2026

All Rights Reserved | Website Design by Vaibhav Graphics Media | 8668821624 | | NewsExo by ThemeArile